Sunday 30 September 2018
Sunday 10 September 2017
आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वं मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा ……!
आजच्या जागतिक मानसिक आरोग्य
दिनाच्या सर्वं मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा ……!
" Be glad of life because it gives you the chance to love, to work, to play, and to look up at the stars." ...................Henry Van Dyke
आनंदी राहण्यासाठी ……!
आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा….
प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा
वेगळी असती त्याचा आदर करा…….
जीवनात येनारया लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा .……
सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन
ढळू देऊ नका………
खेळ , करमणूक, गायन ,छंद ,पर्यटन
,वाचन आणि इतर गोष्टीसाठी थोडा वेळ द्या
………
आपल्या दैनदिन कामाचे गुलाम बनून
जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका………
आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट
राहा,कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात………
आयुष्यात दुख ,त्रास होतच असतो,त्याचं
प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा आणि आयुष्या कडे सकारत्मक दृष्टीने पहा………
भविष्यात होणार्या बदलाची काळजी
करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तय्यारी करा, भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ
नका……
आपल्या आवडीच्या कामात व्यस्त
राहा………
आपल्या दुःखाचे भांडवल न करता
दुसारच्ये दुख जाणून घेण्याचं प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल…….
इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी
करत नशिबाला दोष न देता स्वत:ला भाग्यशाली
समजून जीवनाचा आनंद घ्या……
कुणाकडून फार अपेक्षा ठेऊ नका
म्हणजे अपेक्षा भंगाचे दुःख होणार नाही ………
आपल्या चिंता ,आपले दुख आपल्या
पुरते ठेवा ,त्याचा बाऊ करा नका……
प्रत्येक गोष्टीत , प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
.......
आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा
. स्वतः वर विश्वास ठेवा……
परिणामाची चिंता न करता जे कराल
ते कार्यक्षमतेणे ,मेहनतीने आणि आनंदाने करा…………
ज्या गोष्टी आवडत नाहीत ,त्याकडे
दुर्लक्ष करा,इतरांच्या आनंदात आनंदी व्हा............
आपल्या आयुष्यात होणार्या चांगल्या , वाईट घटनांसाठी दुसर्याला जबाबदार धरू नका…......
आपल्या आयुष्यात होणार्या चांगल्या , वाईट घटनांसाठी दुसर्याला जबाबदार धरू नका…......
जीवनात येउन गेलेल्या आंनदी क्षणाचा
बायोस्कोप मनात फिरता ठेवा …...........
नातेवाईक आणि मित्रं मंडळी यांच्याबरोबर
चे संबंध वाढदिवस ,घरगुती समारंभ अशा कार्यक्रमांतून दृढ ठेवा ………...
आपली नेहमीची दिनचर्या बाजूला
ठेऊन कधी कधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा…
उदास वाटल्यास आपल्या आवडत्या
व्यक्तीशी बोल किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. संगीत
ऐका, वाचन करा……..
नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत
राहा,हसत राहा आनंदी राहा आणि आयुष्य जगण्याची मजा लुटा….
पुन्हा एकदा जागतिक
मानसिक आरोग्य
दिनाच्या सर्वं
मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा
……!
संकलन: प्रा. रफीक शेख सर
SK Life
Foundation,Parbhani.
"
Embrace the Light Within you "
Friday 9 October 2015

Subscribe to:
Posts (Atom)